Surprise Me!

नाशिकमध्ये निर्बंध कठोर नाही केले तर लॉकडाऊन करावे लागेल : जिल्हाधिकारी सूरज मांढरे | Nashik |

2021-06-12 0 Dailymotion

आजपर्यंत करोडो रुपये दंड केले आहेत परंतु त्याने काहीही फरक पडलेला नाही.. आपण कोरोना चे संकट वाढवून लॉक डाऊन चे संकट ओढवून घेत आहोत
त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे हा एक पर्याय आहे किंवा थेट लॉक डाऊन करणे हे दोन पर्याय आहेत.. परिस्थिती सुधारते की बिघडते यावर ते अवलंबून आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​